संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२७ जागा
ITI शिकाऊ उमेदवार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.