राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९३ जागा

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात…

विविध पदांच्या एकूण १९३ जागा

ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन ॲप्रेंटिस, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ ते २६ एप्रिल २०२४ (पदांनुसार) रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

×