पुणे प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था येथे विविध पदांच्या एकूण ०५ जागा

प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०५ जागा भरण्यासाठी विविध पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ०५ जागा
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ /०४/ २०२४ पर्यंत ऑनलाईन (ई-मेल पद्धतीने अर्ज करता येतील).

×