दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २१ जागा
PGT, TGT, PST, PET, क्राफ्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १७ मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – S.E.C. रेल्वे मिश्रित उच्च माध्यमिक विद्यालय, नैनपूर, मध्य प्रदेश