टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांच्या एकूण २८ जागा

टाटा मेमोरियल सेंटर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत…

विविध पदांच्या एकूण २८ जागा

मेडिकल फिजिसिस्ट, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, महिला नर्स ‘ए’, टेक्निशियन ‘सी’ (ICU/OT) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०७ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

×