केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८९ जागा
असिस्टंट कमांडंट (जीडी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी महानिरीक्षक (Rectt), महासंचालनालय, CRPF, पूर्व ब्लॉक-VII, स्तर-IV, आर.के. पुरम, नवी दिल्ली-६६